India Languages, asked by sayyedreyyan, 3 months ago

(२) 'उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान' या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
Yacha Bhaavarth Liha ​

Answers

Answered by borhaderamchandra
37

Answer:

वसंत ऋतूमध्ये उजाड रानावर सुद्धा हिरवळ उगवते, विविध फुले येतात ते पाहून प्रत्येयकाचे मन आनंदित होते,

म्हणून कवी म्हणतो की उजाड माळरान ही वसंत गाणं गाऊ लागले

Similar questions