India Languages, asked by archnaBHAVSAR, 1 month ago

उकळी फुटणे याचे दोन अर्थ सांगा​

Answers

Answered by anandraj947045
2

Answer:

उकळी फुटणे - खूप आनंद होणे. उखळ पांढरे होणे - खूप द्रव्य मिळणे. उखाळ्या पाखाळ्या काढणे - एकमेकांचे उणेदुणे काढणे.

Similar questions