उमेदवाराच्या गुन्हेगारी रेकॉर्ड अनिवार्यपणे जाहीर करण्याचे आदेश कधी दिले गेले?
Answers
Answered by
0
Answer:
नवी दिल्ली : गुन्हेगारांना निवडणुकीची उमेदवारी देण्याची कारणे वेबसाईटवर टाका, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राजकीय पक्षांना दिले आहेत. उमेदवारी जाहीर केल्यानंतर 48 तासात त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्रं आणि सोशल मीडियावर देणंही बंधनकारक (Supreme Court Candidate Criminal Record) असेल.
Similar questions