History, asked by xzxzxzxz1966, 1 year ago

उमेदवारांना फक्‍त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का
महत्त्वाचे आहे?

Answers

Answered by rakshita9
0

Can you write it in English

Answered by ksk6100
2

उमेदवारांना फक्‍त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का

महत्त्वाचे आहे?

उत्तर :- उमेदवारांना फक्‍त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे

महत्त्वाचे आहे,कारण  

१) उमेदवाराला वयाच्या अटी सोबतच, मालमत्तेचे विवरण व काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचेही स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला द्यावे लागते.  

२) जर उमेदवार गुन्हेगार  प्रवृत्तीचा असल्यास ,तो मतदारांवर जोरजबरदस्ती करून मत मागू शकतो.        

३) उमेदवाराने दिलेल्या वयासोबतच्या बाकीचे माहिती तपासून ,तो व्यक्ती योग्य उमेदवार आहे किंवा नाही हे तपासूनच त्याला सदस्यत्व द्यावे किंवा नको हे आयोग ठरवितो .

४) म्हणूनच उमेदवारांना फक्‍त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे महत्वाचे आहे.  

Similar questions