India Languages, asked by nutteyy2096, 11 months ago

umbrella and rain conversation in marathi

Answers

Answered by hemad6164
9

Chatrī āṇi pā'ūsa sambhāṣaṇa

Answered by AadilAhluwalia
20

छत्री आणि पावसाचे संभाषण

छत्री- अरे पावसा! किती जोरात पडतोस. लागतंय ना

मला.

पाऊस- काय करू? माझं कामाचं आहे लोकांना पाणी

देणं.

छत्री- हो ते तर आहे. तुला भेटून मला पण खूप बरं

वाटलं.

पाऊस- मला सुद्धा छान वाटलं.

छत्री- सध्या माणसाला आपल्या दोघांची गरज आहे.

पाऊस- हो. पण मला सांगावसं वाटतंय कि तू

माणसाचा बचाव करून खूप चांगले काम करत

आहेस.

छत्री- तू तर पृथ्वीचे पालन पोषण करतोस. तू तर

माणसाला देवासारखा आहेस.

पाऊस- मी फक्त माझे काम करतोय. चल, मला जावं

लागेल. नाशिक पर्यंत प्रवास करायचा आहे.

छत्री- हो भेटू लवकरच.

Similar questions