India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

umbrella and rain conversation in marathi

Answers

Answered by shankhadeepmaji438
3

Answer:

From professional translators, enterprises, web pages and freely available translation repositories.

Answered by Hansika4871
18

Umbrella and rain conversation in Marathi

(घनदाट काळे ढग आकाशात दिसत होते)

पाऊस: अहाह! किती बरं वाटतंय. शेवटी मुंबई मध्ये मी आलोच!

(पाऊस पडायला लागतो)

छत्री: अरे पावसा ! आलास का ?

पाऊस: अरे छत्री कशी आहेस ? हो आलो एकदाचा!

छत्री: मी मस्तच रे! गेल्या वर्षभरापासून कपाटात बंद राहून मला कंटाळा आला.

पाऊस: हो ना ! माफ कर मला, पृथ्वीचे वाढते तापमान, निसर्गाचा बदल ह्या मुळे मला इकडे यायला वेळ झाला!

छत्री: हो ते पण आहेच! ठीक आहे भेटत राहूया असेच!

पाऊस: हो नक्कीच!

Similar questions