Geography, asked by vinodsapkal128, 11 months ago

उन २. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक
असते.
(आ) शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन
मालमत्तेची नोंदही केली जाते.
(इ) भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व
विकसनशील असे वर्गीकरण करता येते.​

Answers

Answered by abhaynavale627
7

Answer:

नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक

Answered by franktheruler
12

भौगोलिक कारणे ख़ालील प्रकारे लीहिलेली आहे.

(अ) नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यकअसते.

  • नागरी भागात लोकसंख्येचा मानाने जमीन मर्यादित असते त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते .
  • रुग्णालय , टपाल कार्यालय, पोलिस स्टेशन, महाविद्यालय आदि हे क्षेत्र नागरी भूमि उपयोजनात महत्वाचे असते .
  • या सर्व सुविधा वाढल्या लोकसंख्येचा ताण शमला जातो म्हणून नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र आवश्यक असते .

(आ) शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीनमालमत्तेची नोंदही केली जाते.

  • जमीन अचल आहे महणून ती अद्वितीय मलमत्ता आहे.
  • त्याचे मूल्य त्याचा स्थानावर अवलंबुन असते.
  • जमीन मध्ये प्रवेश केल्याने रोजगारावर आणि औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक वाढ़ी वर विस्तृत परिणाम होतो .म्हणून भारतात सरकारी सर्वेक्षण नोंदी अशे विविध नोंदी द्वारे जमिनिची मालकी निश्चित केले जाते.

(इ) भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.

  • भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमिचा वापर असते . भूमि उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांचे अंतर क्रीयेतून निर्माण होते .
  • खनिज युक्त भूमिवर खाणकाम केले जाते , सपाट जमीनी वर खेती केली जाते म्हणून उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.

#SPJ2

Similar questions