Hindi, asked by palakbhendwal12070dc, 2 months ago

उन्हाळी झळा थोडेसे पाणी मिळणे essay in marathi​

Answers

Answered by anushkasunilkamble11
1

Explanation:

पाणी आपले जीवन आहे.

पाण्याशिवाय जीव-जंतू, झाडे-झुडपे जिवंत राहू शकत नाहीत.

आपणास विहीर, तलाव, पाऊस, नदी आणि समुद्र यांच्यापासून पाणी मिळते.

समुद्राचे पाणी खारट असते.

आपण नेहमी शुद्ध पाणी प्यायले पाहिजे.

अशुद्ध पाण्यापासून आजार पसरतात.

आपण पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा.

पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहेभारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही लोकांना हा ऋतु खूप आवडतो. उन्हाळा 4 महिन्यासाठी असतो (मार्च, एप्रिल, मे आणि जून) पण या महिन्यापैकी मे आणि जून हे सर्वात जास्त गरम महिने असतात. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात.

उन्हाळ्याची सुरवात होळी च्या उत्सवानंतर व्हायला लागते. या ऋतूत उन्हामुळे जमिनीवरील पाण्याचे बाषपीभवन होऊन त्याचे आकाशात ढग बनायला लागतात व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो. या ऋतूत शाळा कॉलजाना सुट्ट्या असतात. त्या मुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो.

पण एकीकडे हा ऋतु लहान मुलांना आनंद देतो तर दुसरी कडे याचे नुकसान पण सहन करावे लागतात. उन्हाळा लोकांना खूप साऱ्या संकटात देखील टाकतो. अतिउच्च उष्णते मुळे उन्हाळ्याच्या दुपारी शरीरात पाण्याच्या कमतरतेने लोकांना लू लागल्याने आजार वाढतात. यामुळे बरेच लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात.

उन्हाळ्यात भारतातील बऱ्याच ठिकाणी लोक पाण्याच्या कमतरते मुळे दुष्काळाला सामोरे जातात. कारण या दरम्यान सर्व नद्या, नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडतात. या सोबतच झाडांचे पाने सुद्धा पाण्याचे कमतरतेने गळून पडतात. चारही बाजूंना धूळ युक्त गरम हवा वाहत असते, हि हवा लोकांच्या आरोग्याला हानिकारक असते. म्हणून अश्या काळात अधिकाधिक फळ खायला हवीत. थंड पेय प्यायला हवीत व उन्हापासून स्वतःचा बचाव करायला हवा.

3] माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध (My Favourite season summer essay in Marathi) (400 words)

उन्हाळा हा वर्षातील तीन ऋतु पैकी एक आहे. जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असला तरी लहान मुलांना हा ऋतु इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो. कारण या ऋतूत शाळा कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आनंद उपभोगला जातो. उन्हाळा ऋतुत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते. उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे. या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे वाहतात.

संपूर्ण वर्षभरातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या 60 दिवसांच्या असतात. या सुट्ट्या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहतात. या सुट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम, मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे.

मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मामा, मावशी व आजीच्या घरी जातो. वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो. जवळपास 15-20 दिवस मी गावोगावी फिरतो. यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते. मला बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यामध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो. उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो.

दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग अश्यावेळी मी मस्त पैकी कूलर लाऊन टीव्ही वर माझे आवडते कार्टून पाहतो. थंडगार हवेत टीव्ही पाहण्याची मजाच वेगळी असते. या शिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो. सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता, दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज, थंडगार लिंबू शरबत, संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस क्रीम या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात. सुट्ट्यांमध्ये दरवर्षी आमच्या घरात आंब्याचा रस केला जातो. आंबा माझे आवडते फळ आहे. मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडते.

Answered by ss89045
1

please solve this on my any ques.

I will mark you as brainliest

Attachments:
Similar questions