उन्हाळा,पावसाळा, हिवाळा हा ऋतुबदल कोणता बदल आहे
Answers
Answered by
6
Answer:
उन्हाळ्यात उन्हाळ्यात पडते झाडे सुकतात,आपल्याला तहान जास्त लागते,पावसाळ्यात पाऊस पडतो नदी- नाले भरून वाहतात कधीकधी तर पुर येतो ,हिवाळ्यात थंडी वाजते व स्वेटर घालावे लागते
Similar questions
Math,
5 days ago
Political Science,
5 days ago
Chemistry,
11 days ago
Math,
11 days ago
CBSE BOARD XII,
8 months ago
Physics,
8 months ago