India Languages, asked by arvindgondane78, 1 month ago

उन्हाळ्याच्या सुटीत तुमच्या मित्राला/मैत्रिणीला तुमच्या घरी बोलवण्याविषयी
अनौपचारीक पत्र लिहा.​

Answers

Answered by ombhagwat92
22

Answer:

दिनांक

२०१ , राम निवास

अलिबाग

प्रियमित्र मोहन यास

तुझ्या बाबांची बदली मुंबई येथे झाल्यामुळे गेली चार वर्षे आपली भेट झाली नाही आणि आपल्या बाळ मैत्रीत अंतर पडलं आहे .तरी तुला प्रत्यक्ष भेटणायची ओढ लागली आहे . तू अलिबाग ला येऊन सुद्धा मला भेटला नाहीस. म्हणूनच तुला मुद्दाम पत्र लिहीत आहे , तुला आता सुट्टी पडणार आहे तर तू मला भेटायला अलिबाग ला ये .आपण सर्व मित्र मिळून सुट्ट्या एकत्र मजेत घालवू या .माझ्या घरचे देखील तुला भेटायला उत्सुकतेत आहेत .

म्हणून मी तुला आता खास आमंत्रण देत आहे की दिवाळीत जरी नाही जमले तरी ते नाताळच्या सुट्टीत नक्की ये.आम्ही तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. पत्रोत्तर लगेच पाठव.

Answered by mahadiksiddhi36
2

Explanation:

दिनांक

अ ब क

राम मंदिराजवळ

यवत

प्रिय मैत्रीण __________

सप्रेम नमस्कार

तू माझ्या वाढदिवसाला का नाही आलीस मी तुझी खूप वाट बघितली आता ते जाऊदे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणारे मग तू माझ्या घरी राहिला नक्की ये आपण खूप मज्जा करू बाहेर फिरायला ही जाऊ बाबा म्हणाले आपण रायगड वर फिरायला जाऊ आणि खूप मज्जाही करू

आपण आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा अभ्यासही करू

काका काकूंना नमस्कार

कळावे

तुझी मैत्रीण

your name

Similar questions