' उन्हाळ्याच्या सुट्ट्या ची वाट पाहण ' या बाबतीतील तुमचा अनुभव लिहा .
Answers
Answered by
7
Explanation:
उन्हाळ्याच्या सुट्या बोलल की एक वेगळा विचार मनात येतो
काही वर्षापूर्वी मी शाळेत शिकत असताना आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर करण्यात येत होते ते ऐकून मन एकदम प्रसन्न होऊन जात होते ,
नंतर मी विचार करायचो की उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये कुठे जायचे किंवा माझे आई आणि वडील कुठे घेऊन जाणार हा विचार मनात यायचा कारण तेव्हा माझे कडे पैसे नसायचे मी लहान ,आमच्या गावात सातवी पर्यंत शाळा आहे तिथे शिकायला जायचो मग पैसा चा संबंधच नाही ....
मग एक एक दिवस मोजायचा कधी लागणार सुट्ट्या ...
Similar questions