Science, asked by PragyaTbia, 1 year ago

उन्हाळ्यामध्ये पावसाळाव हिवाळ्याच्या तुलनेत मूत्र तयार होण्याचे प्रमाण कमी असते. असे का?

Answers

Answered by gajananm199
1

in summer we consumes more water than in winter.

Answered by halamadrid
2

Answer:

उन्हाळ्यात आपल्या आसपासचे वातावरण उष्ण असते.तेव्हा आपल्या अंगातून पाणी घामाच्या रूपात बाहेर निघते.त्यामुळे शरीरामधील पाण्याचे प्रामाण कमी होते,तेव्हा अंगामधील पाणी वाचवून ठेवण्यासाठी,आपले शरीर कमी प्रामाणात मूत्राची निर्मिती करते.

याच्या विपरीत, हिवळ्यात किंवा पावसाळ्यात, वातावरण थंड असते.तेव्हा आपल्या अंगातून जास्त घाम निघत नाही.याचबरोबर,शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी,त्वचेतील रक्त केशिका संकुचित होतात व रक्तदाब वाढते.त्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते.रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी,शरीरातील अतिरिक्त पाणी,मूत्रच्या रूपात शरीरातून निघतो.

त्यामुळे,उन्हाळ्यामध्ये पावसाळा व हिवाळ्याच्या तुलनेत मूत्र तयार होण्याचे प्रमाण कमी असते. 

Explanation:

Similar questions