उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात कारण सांगा
Answers
Answered by
14
उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात
Explanation:
- उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात, कारण
- उन्हाळ्यात जमीन गरम असते आणि जमिनीच्या तुलनेत समुद्राचे पाणी थंड असते.
- या कारणामुळे, उन्हाळ्यात जमिनीवरचे हवेचा दाब कमी राहतो आणि समुद्राच्या पाण्याचा हवेचा दाब जास्त राहतो. त्यामुळे, उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्राकडून येतात.
- हिवाळ्यात जमीन थंड असते आणि जमिनीच्या तुलनेत समुद्राचे पाणी गरम असते.
- या कारणामुळे, हिवाळ्यात जमिनीवरचे हवेचा दाब जास्त राहतो आणि समुद्राच्या पाण्याचा हवेचा दाब कमी राहतो. त्यामुळे, हिवाळ्यात परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात.
Similar questions