India Languages, asked by kalbhordnyanal248, 3 months ago

उन्हाळ्यातील सुट्टी ची मजा सांगण्यासाठी मित्राला पत्र​

Answers

Answered by hemangibadgujae23
5

पत्ता

दिनांक

प्रिय ( मित्राचे नाव) ,

ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मला तीथे यायला नाही जमणार त्या मुळे मि हे पत्र लिहीत आहे . तुला आठवत मागच्या उन्हाळ्यात आपण कीती धमाले केली होती . काही काम नसाययं तर आपण पलीकड्या बागेत जाऊन आंब्याच्या हाडावर चदलो मित्र- मैत्रीनीं सोबत फिरायचो रोज संध्याकाळी एकत्र जमुन मैदानावर जावून क्रिकेट, फुटबॉल, बैडमिंटन खेळायचो रात्री एकत्र सायकलींगला जाययो तुला आठवत , एके वेळी मि तुला एक चेलेंज दिल होत की तुला खाली येणाऱ्या जाणाऱ्या वर पाणी फेकायच आणी तुते केलस आणी ते मुल आपल्याशी भांडले. मला आता तीये येता नाही येणार

तुझी मैत्रीता / मित्रा

आपले नाव

Similar questions