उन्हाळ्यात सुट्टीत इ.८वी मध्ये शिकत असलेला एक मुलगा खेडेगावात राहणाऱ्या त्याच्या मामाच्या गावी गेला . दोन दिवस अगदी मजेत राहिला . मामाच्या गावी मोठी नदी होती.या मुलाला नदीत पोहायची इच्छा निर्माण झाली.त्याला थोडेफार पोहता येत होते.मामाला न विचारता तो एक दिवशी एकटाच नदीवर पोहायला गेला .मामाने सांगुनही त्यांचे त्याने ऐकले नाही. त्याने कपडे काढले पाण्यात उडी घेतली.पोहता पोहता त्याच्या लक्षात आले,की आपण खूप खोल पाण्यात गेलो आहोत.तो आता खूप दमला होता.त्याला पाण्याचा अंदाज लागेना .तो खूप घाबरला होता.इकडे तिकडे पासुन आता जोर जोराने हाका मारु लागला अहो मला मदत करा कुणी तरी मला मदत करा कथा पुर्ण करा . please help me i give brainlist please
Answers
Answered by
13
कथा लेखन
Explanation:
- स्वैर प्रितेश
- उन्हाळ्यात सुट्टीत आठवीत शिकत असलेला प्रितेश नावाचा मुलगा खेडेगावात राहणाऱ्या त्याच्या मामाच्या गावी गेला. गावी मोठी नदी होती.
- प्रितेश त्याच्या मनात येईल तसा वागायचा. त्याच्या मनात नदीत पोहायची इच्छा निर्माण झाली, पण त्याला नीट पोहता नव्हते येत.
- एक दिवशी तो त्याच्या मामाचे न ऐकता एकटाच नदीत पोहायला गेला. त्याने नदीत उडी मारली. पोहता पोहता तो खोल पाण्यात गेला. तो फार दमला होता.
- पाण्याचा अंदाज न मिळाल्याने तो घाबरू लागले. मदतीसाठी तो जोरजोरात 'अहो मला मदत करा कुणी तरी' अशी हाक मारू लागला.
- तितक्यातच त्याचा आवाज तिकडून जात असलेल्या त्याच्या मामाने ऐकला. त्याने लगेच पाण्यात उडी मारली व प्रितेशला पाण्याबाहेर काढले.
- प्रितेश खूप घाबरला होता. मामा प्रितेशला घरी घेऊन आला. त्याने त्याचे केस पुसले व त्याला कपड़े बदलायला सांगितले.
- नंतर मामाने त्याला समझावले की जर त त्याचे म्हणणे ऐकून नदीवर गेला नसता, तर आज त्याच्याबरोबर हा प्रसंग घडल्या नसता.
- प्रितेशला त्याची चूक कळली व त्याने मामाची माफी मागितली.
- तात्पर्य: आपण मोठ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे.
Similar questions