उन्हात घामेजुनी अंगाची होतीया लाहीलाही सूर्यकिरणांची लागती उष्णगरम झळाई, आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोईरखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा धुळीसंगे पालापाचोळा जाई या उंच अंबरा, (थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरागरा पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्त्व कळे खरा.या दिवसांत चोहीकडे पडते कडक ऊन सारखीसारखी लागते साऱ्यांना मोठी तहान,
Answers
Answered by
0
Answer:
हे काय आहे .प्रश्न विचार
Explanation:
जसजडजडकडकडकडन्फक
Similar questions