उन्नतीचे चा समानार्थी शब्द
Answers
Answered by
3
Explanation:
उन्नति-ती—स्त्री. १ उंची. २ श्रेष्ठपणा; मोठेपणा; अधिकार. ३ उत्साह. 'कां परिसु जालिया हातीं । लोहालागीं सर्वसंपत्ति । वेंचितां ये उन्नती ।।' -ज्ञा १८.६००. ४ उदय. 'दिवसाचिये उन्नती । भानु जैसा ।।' -ज्ञा १७.१३३. ५ वृद्धि; उत्कर्ष; आधिक्य. 'ते कथेची संगति । भावाची संपत्ति । रसाची उन्नति । म्हणिपेल पुढां' -ज्ञा ४.२१२. 'तेथही दोन गुण खांचती । मग एकधरी उन्नति ।।' -ज्ञा १७.५७. ६ (ज्यो. ) उन्नतांश पहा. ७ उद्धटपणा. [सं. उद् + नम्-नति]
Answered by
2
Answer:
please mark Above answer Brainliest
Similar questions