उनुउर्जा आयोग स्थापन करण्याचा मुकख्य उद्देश हा होता
Answers
भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती . या विचारातूनच त्यांनी १० ऑगस्ट १९४८ , रोजी अणुउर्जा आयोगाची स्थापना केली . आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ.होमी भाभा याची नेमणूक झाली . अणु ऊर्जेपासून वीजनिर्मिती , अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे , यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे,न्यानो तंत्रज्ञान विकसित करणे अशी अणुउर्जा आयोगाची उद्दिष्टे होती . १९५६ मध्ये या विभागाने अणुउर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा' कार्यान्वित केली.
१९६९ मध्ये अणुऊर्जेपासून विद्युतनिर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली . थोरियमचा विद्युतनिर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पकम येथे 'रियाक्टर रिसर्च सेंटर' सुरु करण्यात आले . अणुउर्जेच्या विकासात रियाक्टएर्सची भूमिका महत्त्वाची असते . अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या 'जड पाण्याचे ' कारखाने वडोदरा , ताल्चेर , तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारले आहेत . अणुभट्टयासाठी जड पाण्याचे देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व संशोधन करण्यासाठी 'जड पाण्याचे उपक्रम' या संस्थेची उभारणी करण्यात आली. पुढे याच संस्थेचे 'मोठ्या प्रमाणात जलमार्ग' असे नामकरण झाले.
Answer:
European politics, philosophy, science and communications were radically reoriented during the course of the “long 18th century” (1685-1815) as part of a movement referred to by its participants as the Age of Reason, or simply the Enlightenment. Enlightenment thinkers in Britain, in France and throughout Europe questioned traditional authority and embraced the notion that humanity could be improved through rational change.