unity and strength essay in Marathi
Answers
This the essay which i found
*Unity is strength म्हणजे एकजुटीने राहिलात तर तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही*
एका गावात शेतकरी समुदाय राहत असतो, ज्या शेतकऱ्यांची जमीन दडपण्यासाठी तिकडचा एक बिल्डर नेहमी या शेतकऱ्यांना भेट देत असत. एकेक करून तो हळूहळू सगळ्यांच्या शेती विकत घेऊ लागला पण शेतकऱ्यांना त्या जमिनी द्यायचा नव्हता तर यावर त्यांनी एक उपाय काढला. गावातल्या भूजल पाटलांनी त्यांना एक गोष्ट सांगितली जर एक काठी घेतली व ती तोडली तर लगेच तूटते पण जर या काठ्यांचा समूह बनवला तर ती तोडणे अशक्य. या गोष्टीचे तात्पर्य घेऊन सगळे शेतकरी एकजूट उभे राहिले व त्या बिल्डरला पळवून लावले. अशाप्रकारे एकता हीच खरी ताकद असते हे साध्य होते.
अजून एक कथा सांगायची झाली तर आनंदराव पवार शाळेत रोहन नावाचा मुलगा होता, रोहन तसा स्वभावाने खूप शांत व गोंडस होता म्हणूनच त्याचा साधेपणाचा फायदा त्याचे मित्र घेत असत. रोहनचे शाळेत जास्त मित्र नसायचे म्हणून तो खूप शांत असल्याचा व आपल्या कामाशी काम ठेवायचा. त्याला मुले रोज त्रास देऊ लागल्यामुळे त्यांनी एकदा दृढनिश्चय केला व स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांनी नवीन मित्र बनवले. हे मित्र त्याच्या सोबत राहून त्याच्या संरक्षण करत असत व कधीही परत रोहनला कोणी त्रास दिला नाही.