Unity is the strength meaning in marathi
Answers
Answered by
5
Answer:
एकता ही ताकत है! this is it
Answered by
5
*Unity is strength म्हणजे एकजुटीने राहिलात तर तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही*
एका गावात शेतकरी समुदाय राहत असतो, ज्या शेतकऱ्यांची जमीन दडपण्यासाठी तिकडचा एक बिल्डर नेहमी या शेतकऱ्यांना भेट देत असत. एकेक करून तो हळूहळू सगळ्यांच्या शेती विकत घेऊ लागला पण शेतकऱ्यांना त्या जमिनी द्यायचा नव्हता तर यावर त्यांनी एक उपाय काढला. गावातल्या भूजल पाटलांनी त्यांना एक गोष्ट सांगितली जर एक काठी घेतली व ती तोडली तर लगेच तूटते पण जर या काठ्यांचा समूह बनवला तर ती तोडणे अशक्य. या गोष्टीचे तात्पर्य घेऊन सगळे शेतकरी एकजूट उभे राहिले व त्या बिल्डरला पळवून लावले. अशाप्रकारे एकता हीच खरी ताकद असते हे साध्य होते.
Similar questions
Computer Science,
6 months ago
Math,
6 months ago
Math,
6 months ago
CBSE BOARD X,
1 year ago
Sociology,
1 year ago