उपास या पाठाचे लेखक कोण आहे पाठाचा आपल्या शब्दात लिहा
Answers
Answered by
27
Refer the Attachment
Hope it helps!!
Attachments:
Answered by
4
उपास या पाठाचे लेखक पु ल देशपांडे आहे पुढील प्रमाणे पाठाचा परिचय आहे!
पण त्यांनी वजन कमी करण्याचा संकल्प केला! त्यासरशी त्यांच्या शेजारीपाजारी कचेरीतील सहकारी -पत्नी सर्वांनी त्यांना सल्ले द्यायला सुरुवात केली! त्यांचा संकल्प तडीस न जाता कसा हास्यास्पद ठरला व पण त्यांची कशी फजिती झाली त्याची मजेदार हकीकत उपास या पाठात लेखकांनी खुसखुशीत भाषेत कथन केली आहे
Similar questions
Geography,
1 month ago
Environmental Sciences,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
3 months ago
Computer Science,
10 months ago