Geography, asked by bhausahebmalsane, 5 hours ago

५)उपभू स्थिती कशाला म्हणतात?​

Answers

Answered by dipalisail2321
2

पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षाही लंबवर्तुळाकार असते.त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते.जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो,त्या स्थितीला उपभू स्थिति म्हणतात.mark me as brainlist answer

Similar questions