Hindi, asked by wankadeharshal, 9 months ago

*उपक्रम १*
आपल्या मित्र मैत्रिणीन मध्ये कोणते चांगले गुण आहेत याचा विचार करा व ते त्यांना कळवा. ​

Answers

Answered by sanart00
0

first you fallow me..............

Answered by Anonymous
1

Explanation:

. मी समोर एक आणि पाठीमागे वेगळंच बोलत नाही. ( दुतोंडी नाही )

२. मी समोरच्या व्यक्तीच्या वेळेची किंमत ठेवतो. ( वक्तशीरपणा )

३. कोणत्याही व्यक्तीच्या कृतीवर टीका करायच्या आधी स्वत: ला त्याच्या जागी ठेवून बघतो. ( सारासार विचार )

४. मी विवेक बुद्धीने विचार करतो आणि काही सूचलं नाही तर योग्य व्यक्तीचा सल्ला घेतो. ( विवेक बुद्धी )

५. मला मदत केलेल्या प्रत्येकाची जाण ठेवतो. (कृतज्ञता)

६. मी खोटं बोलत नाही. खरं बोलायचं नसल्यास मौन बाळगतो. ( खरेपणा )

७. मी आई-बाबांशी क्वचित खरमरीत चर्चा करतो पण त्यांना दुखावण्याचा विचारही करत नाही. मोठ्यांचा अपमान करत नाही. ( मोठ्यांचा मान )

अवगुण

१. मी सहज कोणावरही विश्वास ठेवतो.

२. मी जगाच्या दृष्टीने बावळट आहे. चंटपणा जमत नाही.

३. माझा चेहरा प्रचंड बोलका आहे. खोटेपणा जमत नाही.

४. मी स्पष्टवक्ता आहे. त्यामुळे खोटं खोटं गोड बोलून काम काढून घ्यायला जमत नाही.

Similar questions