उपक्रम १. आपल्या परिसरातील एखादी स्वयंसेवी संस्था (NGO) शोधा. ती संस्था कसे कार्य करते ते अभ्यासा. त्यावर वर्गात चर्चा करा व माहिती लिहा.(विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या संस्थांवर माहिती लिहिण्यास हरकत नाही.) बो द्या दा ह
Answers
Answer:
माझा परिसरात एक स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेचे नाव सुधा फाउंडेशन आहे. ही संस्था आमचा परिसरातील एक समाजसेक सौ. मीना यांनी केली होती. अवघ्या १० सदस्यांसोबत सुरवात झालेल्य ह्या संस्थेत आज किमान १०० सदस्य जोडले गेले आहेत.
सुधा फाउंडेशनने गरीब मुलांचा शिक्षणाची जवाबदारी घेतली आहे. झोपडपट्टीतील लहान मुलांनी शालेय शिक्षण पूर्ण करावं, हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. काही सदस्य मुलांचा निवासस्थानी जाऊन त्यांची शिकावणीही घेतात.
सुधा फाउंडेशनने अनेक गृहिणींना रोजगार मिळवून दिला आहे. त्यांनी स्त्रियांचा व मुलांचा हितासाठी खूप काही केले आहे. ह्या संस्थेने खूप लोकांच्या कल्याणासाठी खूप काही केले आहे.
Explanation:
तुमच्या स्वयंसेवी संस्था कशा प्रकारे काम करतात तर या संस्था गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात त्याचप्रमाणे झोपडपट्टीतील लहान मुलांनी शालेय शिक्षण पूर्ण करावं असं इयत्ता आज मुलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शिकवण देखील घेतात प्रमाणे अनेक गृहिणींना रोजगार मिळवून दिला जातो त्याचप्रमाणे स्त्रियांच्या आणि मुलांच्या हितासाठी करत असतात
Answer:उपक्रम
१. आपल्या परिसरातील एखादी स्वयसेवी संस्था (NGO) शोधा. ती संस्था कसे कार्य करते ते अभ्यासा. त्यावर वर्गात चर्चा करा व माहिती लिहा. (विद्याथ्र्यांनी वेगवेगळ्या संस्थावर माहिती लिहिण्यास हरकत नाही.)
Explanation: