उपक्रम :
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही एका संस्थेची माहिती मिळवा.
Answers
Answered by
188
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "एक होती समई" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक उत्तम कांबळे हे आहेत. अनुताई वाघ यांनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले. त्यांच्या या कार्याचा परिचय सदर पाठात केला आहे.
★ उपक्रम
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणारी संस्था -
महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी, अकोले
ही शैक्षणिक संस्था आदिवासी मुलांसाठी कार्यरत आहे. १९७२ साली संस्था स्थापन झाली. आज ह्या संस्थेच्या १२ शाखा कार्यरत आहे. अनेक सफल विद्यार्थी या संस्थेने घडवले आहेत. आदिवासी समाजाला योग्य शिक्षण देण्याचे काम या संस्थेने केले आहे.
धन्यवाद...
Answered by
6
Explanation:
adivasi mulanchya shikshan Sathi karykarta Aishwarya ka sansthechi mahiti dakhva.
Similar questions