उपक्रम:
गंगा व यमुना नदीच्या जलप्रदूषणाची कारणे व
परिणाम, तसेच हवा प्रदूषणाचे ताजमहालावर
झालेले परिणाम यांवर सादरीकरण करा.मराठी
Answers
Answer:
गंगा यमुना नदीचे जल प्रदूषण कारणे व परिणाम तसेच हवा प्रदूषण ताजमहालावर झालेले परिणाम यावर सादरीकरण
गंगा आणि यमुना या भारतातील नद्या आहेत, यमुना ही नदी यमुनोत्री नावाच्या ठिकाणाहून उगम पावते आणि गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमधून उगम पावते.
दिए गए प्रश्न के अनुसार,
१) आज आपण बघतोच कि , गंगा आणि यमुना नद्या प्रदूषित झाल्या आहेत आणि याचे कारण म्हणजे आपणच लोक जे त्या नद्यांमध्ये जाऊन कुडा - कचरा टाकणारे आहोत , यामुळेच यमुना नदीतील मुख्य ते रसायने पंद्रे फोम झाले आहेत.
२) अत्यंत चिंतेची बाब आहे कि ,गंगा नदीत चे पाणी इतके दूषित झाले आहे की जे लोक आंघोळीसाठी गंगा नदीत जात आहे ते आजारी पडत आहेत.
३) जर आपण ताजमहालच बघतो म्हंटलं तर, सर्वात वाईट ताजमहालचे झाले आहे ,कारण आज ताजमहाल रंग गडद होत आहे . जरी तो आपल्याला दुरून आणि जवळून अतिशय चांगला दिसत असला तरी आता त्याचा रंग मात्र पांढरा राहिला नाही. या सर्व गोष्टींचे कारण म्हणजे फक्त आणि फक्त जास्त वायू प्रदूषणामुळे या सर्व गोष्टी होत आहे. आपण बघीतले आहे कि, दिवाळीनंतर हरियाणामध्ये खारफुटी ज्वलन झाल्याने सागळी दिल्ली आणि तिच्या आजूबाजू च्या भागात धुराचे थर अधिक प्रमाणात जमा झाले आहेत.
अश्याप्रकारे, गंगा व यमुना नदीच्या जलप्रदूषणाची कारणे व परिणाम, तसेच हवा प्रदूषणाचे ताजमहालावर झालेले परिणाम यांवर सादरीकरण करू शकतो .
ऐसे और प्रश्नों के लिए जलप्रदूषणाची
https://brainly.com/question/1875543
#SPJ2