India Languages, asked by samruddhiDilipbhoir, 1 month ago

उपक्रम कृती.
आपल्या देशात विविधतेत एकता कशी आहे याचे संकलन करा ​

Answers

Answered by anushka1941
4

Answer:

आपल्या देशात अनेक धर्मांचे लोक राहतात.वेगवेगळ्या जातींचे,संस्कृतीचे लोक एकसोबत राहतात. हीच आपल्या देशाची विविधतेत एकता आहे

Similar questions