India Languages, asked by ramchandrad206, 2 months ago

उपक्रम : खाली दिलेल्या क्षेत्रातील पहिली भारतीय महिला कोण, याचा शोध घ्या व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा
(अ) पहिली पायलट-
(ई) पहिली शिक्षिका-
(आ) पहिली अंतराळवीर-
(उ) पहिली डॉक्टर-
(इ) पहिली रेल्वेचालक-

please tell me this question answer.....​

Answers

Answered by payalkand1840
23

Answer:

पहिली पायलट- सरला ठाकरल

पहिली शिक्षिका-सावित्रीबाई फुले

पहिली अंतराळवीर-कल्पना चावला

पहिली डॉक्टर- आनंदीबाई जोशी

पहिली रेल्वेचालक-सुरेखा यादव

Answered by kawadedada07
6

Answer:

सरळा ठाकोर यांची माहिती

Similar questions