उपक्रम
• सन २०१६ साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत
व कांस्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा
वापर करून पुढील तक्त्यात लिहा :
व्यक्तीचे
खेळाचे
अ.क्र.
देश
पदक
नाव
Answers
Answered by
255
Answer:
व्यक्तीचे नाव: साक्षी मलिक
खेळाचे नाव: कुस्ती
देश: भारत
पदक: कांस्य पदक
Answered by
58
Answer:
2016 उन्हाळी ऑलिंपिक ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे आयोजित करण्यात आले होते.
भारताने एकूण दोन पदके जिंकली.
पदक विजेत्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
खेळाडूचे नाव: साक्षी मलिक
खेळ : कुस्ती
देश: भारत
पदक: कांस्य
खेळाडूचे नाव: पी. व्ही. सिंधू
खेळ: बॅडमिंटन
देश: भारत
पदक: रौप्य
#SPJ3
Similar questions
Science,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
Math,
1 year ago
Physics,
1 year ago
Physics,
1 year ago
Social Sciences,
1 year ago