उपक्रमः
तुम्हांला आवडणाऱ्या विषयांची पुस्तके वाचा. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश आपल्या वहीत
लिहा. तुम्हारा आवले वस्तु चे पुस्तक वाचावा चलेगा फतेहपुर सिकरी चौड़ीकरण साबला वेट लिया
Answers
Answered by
16
Explanation:
श्यामची आई[१] हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ.स. १९५३ साली या पुस्तकावर आधारित असलेला 'श्यामची आई' याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत. नाशिकच्या तुरुंगात साने गुरूजींनी ही कथा ९ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी लिहावयास सुरूवात केली आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या
Answered by
3
Answer:
mujhe answer nahi maloom hai
Similar questions
English,
2 months ago
Accountancy,
2 months ago
Science,
6 months ago
Science,
6 months ago
Computer Science,
11 months ago
Accountancy,
11 months ago
Art,
11 months ago