उपक्रम : तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी दया. त्या घरातील लोक पाळीत
प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
प्राण्याचे नाव व वर्णन-
माझा आवडता प्राणी
त्याच्याविषयीची
संवेदनशीलता
उपयोग
आवडण्याचे
खादय, राहण्याचे
ठिकाण
कारण
Answers
Answer:
प्राणी हा निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या अवतीभोवती आपल्याला कुत्रा ,मांजर, म्हैस ,गाय ,घोडा असे अनेक प्राणी बघायला मिळतात. प्रत्येक लोकांना वेगवेगळे प्राणी आवडतात . त्याचप्रमाणे माझा आवडता प्राणी कुत्रा आहे . कुत्र्याची अनेक प्रजाती आहेत. अनेक व्याधी मध्ये कुत्र्यांचा उपयोग थेरपी म्हणून केला जातो . व कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. पुरातन काळापासून कुत्रा हा माणसाच्या सानिध्यात राहिला . अन्नासाठी कुत्रा माणसाच्या सानिध्यात राहिला असावा असे मानले जाते.
कुत्रा हा एक इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा वापर राखण करण्यासाठी ,गुन्ह्याच्या तपासासाठी तसेच सोबतीसाठी करतात. म्हणून बहुतांश लोकांच्या घरी आपल्याला कुत्रा पाळलेला दिसतो . मी सुद्धा माझ्या घरी कुत्रा पाळला आहे आणि त्याचं नाव मोती आहे . तो बुल डॉग जातीचा कुत्रा आहे . माझी आणि त्याची खूप चांगली मैत्री झाली आहे . आम्ही मोतीचे चांगली काळजी घेतो . तो दहा महिन्याचा असल्यापासून आम्ही त्याला पाळले आहे . त्यामुळे आमच्या घरचे सर्वांचा लाडका आहे . मोती हा सर्व वेळ जागा राहतो.
- माझा आवरता पणे विक्रम एंड सर