उपक्रम :
तुमच्या परिसरातील लघुउद्योजकांची मुलाखत घ्या .
Answers
Answered by
68
आमचा परिसरातील लघुउद्योजक यांनी बेरोजगार महिलांना रोजगार दिला आहे. ह्या साठी त्यांना समाजासाठी योगदान दिल्याबाबत पुरस्कार भेटला आहे. तर मी त्यांची मुलाखत घेणार आहे.
प्रश्न.
१. तुम्ही नक्की कसला उद्योग चालवता?
२. लघुउद्योग चालू करायची तुमची प्रेरणा काय होती?
३. या वाटचालीमध्ये काय अडथळे आले?
४. कोणाचा पाठिंबा तुम्हाला मोलाचा ठरला?
५. सुरवातीला आर्थिक अडचणी आल्या का?
६. तुमचा पुढे लघुउद्योगाबाबत काय विचार आहे?
७. पुरस्कार मिळाल्यावर कसा वाटतंय?
८. लघुउद्योगाला चालू झाल्यापासून किती प्रगती झाली?
९. तुमचा यशाची गुरुकिल्ली काय आहे?
१०. नव्या पिढीला काय संदेश देऊ इच्छिता?
धन्यवाद
Similar questions