Upakram sayabhagya vidyarthi abhinandan karnare patra liha
Answers
Answer:
अ .ब .क
(मुख्याध्यापक ,
आर्य चाणक्य विद्यालय )
प्रति,
आर्य चाणक्य शाळेचे विध्यार्थी ...
विषय = कार्यक्रमामध्य सहभाग घेतल्या बद्दल अभिनंदन करन्यासाठी
मी शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने हे पत्र लिहीत आहे . आज मला खूप आनंद होत आहे, कारण आपण जे गेल्या आठवड्या मध्य संस्कृत संमेलन आयोजित केले होते त्या संमेलनाला विध्यार्त्यांचा खूप छान प्रतिसाद भेटला.
त्यांचा प्रतिसाद हा कौतुकास्पद होता . त्यांनी पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन अतिशय उत्कृष्ठ रित्या कार्यक्रम पार पडला. त्या बद्दल सर्व शिक्षक , आणि विध्यार्थी वर्गाचे खूप खूप अभिनंदन ...
अपेक्षा ठेवतो कि आपण या पुढे हि शाळेचे नाव असेच उंचवताल.
आपला विश्वासू
अ .ब .क
(मुख्याध्यापक ,
आर्य चाणक्य विद्यालय )
Answer:
I really don't know what you mean by that point
Explanation:
please mark as brilliant