India Languages, asked by parthrajguru17, 1 month ago

उपमेय अलंकार म्हणजे काय​

Answers

Answered by anish28908
26

Answer:

गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात 'उपमेय' असे म्हणतात. 'मुख कमलासारखे सुंदर आहे' या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून 'मुख' हे 'उपमेय' आहे. उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला 'उपमान' असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून 'कमल' हे तेथे 'उपमान' आहे

Answered by dhenaglesumit
90

ज्याची तुलना करायची असते किंवा ज्याचे वर्णन करायचे असते त्याला उपमेय असे म्हणतात...

Similar questions