History, asked by valvih692, 1 month ago

२) उपमेय म्हणजे काय

Answers

Answered by lonaremanaswi
12

Answer:

jyachi tulana karaychi aahe te

Answered by rajraaz85
0

Answer:

उपमेय म्हणजे ज्या वस्तूची तुलना करायची असते ती वस्तू म्हणजे मूळ वस्तू.

उदाहरण:

१. रूपाली गोगलगायी सारखी हळूहळू चालत होती.

वरील वाक्यात रुपालीची तुलना गोगलगायी सोबत केलेली आहे. या वाक्यात रुपाली ही मूळ वस्तू आहे म्हणून आपण रुपालीला उपमेय म्हणू शकतो व गोगलगायीला उपमान असे म्हणू शकतो.

उपमान म्हणजे ज्या वस्तू सोबत तुलना करायची असते ती वस्तू.

२. हा आंबा जणू साखरच!

दिलेल्या वाक्यात आंबा हे उपमेय आहे व साखर हे उपमान आहे.

Similar questions