India Languages, asked by sayyadnasrin609, 1 month ago

उपमेय म्हणजे काय?
..​

Answers

Answered by xbtanishkaraskar55
12

Answer:

ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात 'उपमेय' असे म्हणतात. 'मुख कमलासारखे सुंदर आहे' या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून 'मुख' हे 'उपमेय' आहे. उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला 'उपमान' असे म्हणतात.

Similar questions