उपमेय व उपमान कसे ओळखायचे???
plzz tell me!!!
brainlylover77:
plz tell me example also!!!
Answers
Answered by
2
jyala upma dili jate tyala upmey ase mantat
jyachi upma dileli aate tyala upma ase mantat
I hope that it will help you
jyachi upma dileli aate tyala upma ase mantat
I hope that it will help you
Answered by
0
Answer:
ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात 'उपमेय' असे म्हणतात. 'मुख कमलासारखे सुंदर आहे' या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून 'मुख' हे 'उपमेय' आहे. उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला 'उपमान' असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून 'कमल' हे तेथे 'उपमान' आहे.
Explanation:
your answer
Similar questions