India Languages, asked by madhuz2021, 14 days ago

उपऋतू IN MARATHI PLEASE

Answers

Answered by nehalale2
1

Answer:

वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.

Explanation:

भारतामधील वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, तर उपऋतू सहा - वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.

Similar questions