Social Sciences, asked by jagtapvaishali109, 1 month ago

उपयोग लिहा. अभयारण्ये​

Answers

Answered by mad210216
28

अभयारण्याचे उपयोग

Explanation:

  • अभयारण्य हे आपल्या देशाचे प्राकृतिक संपत्ती आहेत. पर्यावरण आणि मनुष्याला अभयारण्यामुळे विविध फायदे मिळतात.
  • अभयारण्याचे उपयोग खालीलप्रमाणे आहे:
  • यामुळे वन्यजीवांना जपूण ठेवायला मदत होते.
  • यामुळे लुप्त होत असलेल्या प्राण्यांच्या प्रजातींचे संरक्षण होते.
  • यामुळे जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मदत होते.
  • यामुळे रमणीय भूप्रदेशांचे रक्षण करता येते.
  • यामुळे ईकोटूरिझम मध्ये वाढ होण्यास मदत होते, जेणेकरून आर्थिक क्षेत्रात चांगले योगदान मिळते.
  • संशोधक व जीवशास्त्रज्ञ कार्यकर्त्यांना अभयारण्यामुळे प्राण्यांंबद्दल चांगल्या प्रकारे जाणून घ्यायची संधी मिळते. अशा प्रकारे, त्यांना त्यांच्या अभ्यासात तसेच संशोधनात मदत मिळते.

Similar questions