History, asked by mayurgarde71, 7 months ago

उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी............असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. *
1 point
इंटरनेटचा इतिहास
सामान्य इतिहास
जनांसाठी इतिहास
राजांचा इतिहास​

Answers

Answered by borate71
7

Answer:

उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे.

Explanation:

please मला follow कर.

Similar questions