“उपयोजित कलाक्षेत्रात जाणकाराची अावश्यकता
असते?
Answers
Answered by
5
Answer:
उपयोजित कला : (ॲप्लाइड आर्ट). ‘उपयोजित कला’ ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते. ह्या संज्ञेचा ‘अलंकरण’ अशा अर्थी वापर केला जातो, तेव्हा मूळ आकारावर आलंकारिक साज चढविणे वा आकारालाच अलंकृत रूप देणे, अशा प्रक्रियांचा तीत समावेश होतो. उपयुक्त वस्तुनिर्मिती आणि कारागिराची कौशल्यपूर्ण निर्मिती यांना उद्देशूनही ही संज्ञा पुष्कळदा वापरली जाते आणि शुद्ध कलानिर्मिती व कलावंताची कलाकृती यांहून त्यांचा वेगळेपणा सुचविला जातो
Similar questions