India Languages, asked by rajivramram7, 1 month ago

उपयोजित लेखन मराठी मध्ये

Answers

Answered by mohinpathan890
3

Answer:

पत्र लेखन ही कला आहे आहे आपल्या मनातले भाव, विचार दुसऱ्यापर्यंत पोचवण्याचे पत्र एक उत्तम साधन आहे. पत्र लिहिण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना मेल पाठवण्याचे तंत्र अवगत व्हावे म्हणून या शैक्षणिक वर्षापासून ई-मेल पत्राचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे.

महाजालाच्या माध्यमातून पाठवल्या जाणाऱ्या पत्रास इलेक्ट्रॉनिक पत्र (ई-मेल) असे म्हणतात, इलेक्ट्रॉनिक पत्र जगभरात क्षणार्धात पाठविता येते. या पत्रासाठी फक्त ई-पत्त्याची आवश्यकता असते महाजालाच्या माध्यमातून प्रवास करताना ह्या पत्रातील संदेश कोणी वाचू शकत नाही पत्राला उत्तर मिळवण्यासाठी पत्र पाठवणा-याचा पत्ता देणे आवश्यक असते.

सोबतच्या पीडीएफ मध्ये पत्रलेखनाचा नमुना व आराखडा दिलेला आहे विद्यार्थ्यांना निश्चित मार्गदर्शक ठरेल.

Answered by Anonymous
0

Answer:

pls mark me as brainliest pls

Similar questions