४ - उपयोवित लेखन प्र. 4. ' मी के लेली सहल ' या तवषयावर दहा तेबारा ओळी ांचा तनबांध तलहा. (4) समाप्त शब्ाांच्या घरात राहणार I want this answer ans fast so I will mark brain list to yuo
Answers
Answered by
1
Answer:
मी केलेली सहल / आमची सहल मराठी निबंध
सहल म्हणजे जागा बदल, सहल म्हणजे निसर्ग, पशू, पक्षी, झाडे, पाने, फुले, डोंगरकडे यांच्याशी झालेली ओळख. त्यामुळे वर्षातून एकदा तरी एखादी कौटुंबिक सहल करायचीच असे माझ्या बाबांनी ठरवलेले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी दिवाळीत आम्ही सगळ्यांनी मिळून कन्याकुमारीला जायचे ठरवले. कन्याकुमारी म्हणजे भारताचे शेवटचे टोक.
कन्याकुमारीला जाण्यासाठी आम्ही ४ वाजता नागरकॉइल एक्सप्रेसने निघालो ते थेट तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजता नागरकॉइलला पोहाचलो. नंतर लक्झरी बसने आम्ही सकाळी ७ वाजता कन्याकुमारीला हॉटेल चाणक्यम् येथे पोहोचलो. हॉटेल सागर किनाऱ्याजवळच होते. रूममधून समुद्राचे विलोभनीय दर्शन घडत होते.
Explanation:
Hope it helps you
Similar questions