upload करा . प्रश्न) खाली दिल्या गेलेल्या
मुद्द्यांवरून कथा लेखन करून योग्य शीर्षक द्या.
गावचा तलाव - उत्साही मुले पोहत - पोहत
आतमध्ये जातात - रोहन थकतो - राजूचे
प्रसंगावधान - चपळाईने रोहनजवळ पोहचतो-
इतर मुलांच्या मदतीने बाहेर घेऊन येतो - सर्वत्र
राजूचे कौतुक.
Answers
Answered by
0
Answer:
दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ" .... मराठीतली एक म्हण ! लहानपणी या म्हणीचा अर्थ समजावून सांगण्यासाठी शाळेत सांगितलेली लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणाऱ्या दोन बोक्यांची गोष्ट आठवते का ? त्या दोन बोक्यांच्या भांडणाचा फायदा घेत एक चतूर माकड सगळे लोणी फस्त करुन पळून जात आणि दोन्ही बोके हताश होऊन हात चोळत बसतात. पण ती गोष्ट छोट्यांसाठी होती. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला ! ही गोष्ट मोठ्यांसाठी आहे कारण आता दोन्ही बोके हुषार झाले आहेत. आपण एकत्र आलो तर माकडाला संधी कशाला मिळेल ? असा विचार करुन ते दोघे एकत्र येतात आणि आपसात लोणी वाटून खायच ठरवतात. थोडाफार वाद अधूनमधून झाला तरी आपसात ते मिटवत असत. अशा प्रकारे एकंदरीत ८-१० वर्ष बरी गेली होती त्यांची !
Similar questions