India Languages, asked by sudesh85, 1 year ago

Upma alankar sentences in marathi

Answers

Answered by BrainlyVirat
24
Here's the answer

Alankar ( अलंकार )


अलांकराचे 2 प्रकार पडतात.

=> शब्दालांकर व अर्थालांकर

यमक अलंकार हे अर्थालंकरात येते.

यमक अलंकार -

दोन वास्तूतील किवा कृतीतील साम्य , सारखेपणा जेव्हा चमत्कृतीपूर्ण रिती ने वर्णन करून सांगितले जाते तिथे उपमा अलंकार हा अलंकार येतो.

या अलंकारात सम , समान, सारखे , वानी , जैसे ,तैसे , परी असे शब्द वापरतात.

उदाहरण -

१. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी !

२. लताचा आवाज कोकिळा सारखा मधुर आहे.

३. ताईचे प्रेम हे साग्रसरखे आहे.

४. मध साखरासारखे असते.

Thanks :)



Anonymous: Perfect! :)
BrainlyVirat: Thanks ✌️
Answered by manasvimamle2007
0

Explanation:

rschuaayeueayrauauauaJ,uauaut

Similar questions