Psychology, asked by Hyuvie9079, 1 year ago

UPSC/MPSC च्या पेपरला एक वीचारला गेलेला प्रश्न- फ़क्त हुशारच लोक या प्रशनाच उत्तर देऊ शकतील… एका घरात ABCDEFGH असे आठ मित्र राहत होते, त्यापैकी A - इस्त्री करत होता B - कपडे धुत होता C - बुद्धिबळ खेळत होता D - अंघोळ करत होता E - जेवण करत होता F - अभ्यास करत होता G - पेपर वाचत होता *प्रश्न असा आहे की H काय करत होता ??* बघा निट विचार करुन उत्तर दया...

Answers

Answered by samyak6
0
budhibal khelraha tha coz this game is played by 2 peoples
Similar questions