उर्जा (Energy) महणजे काय?
Answers
Answered by
0
✔️✔️ ENERGY ✔️✔️
the capacity for doing work. It may exist in potential, kinetic, thermal, electrical, chemical, nuclear, or other various forms
I HOPE THIS INFO HELPS YOU ☺️
#TEJ
Answered by
3
★उत्तर - ऊर्जा(Energy) - एखाद्या पदार्थांत असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय.
ऊर्जेचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
१) स्थितीज ऊर्जा आणि
२)गतिज ऊर्जा.
उर्जेचे विविध रूपे (Forms) खालीलप्रमाणे आहेत.
१)उष्णता ऊर्जा
२)प्रकाश ऊर्जा
३)विद्युत ऊर्जा
४)सौर ऊर्जा
५)रासायनिक ऊर्जा
६)अणू ऊर्जा
७)यांत्रिक ऊर्जा
अन्न ,वस्त्र , निवारा याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रुपात आवश्यकता भासते.
धन्यवाद...

Similar questions
India Languages,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
Chemistry,
1 year ago
Geography,
1 year ago