India Languages, asked by anushkabhosale11, 1 year ago

उसंत न मिळणे , सुरंग लागणे (अर्थ)


Anonymous: ʜɪ

Answers

Answered by fistshelter
68

Answer:उसंत न मिळणे आणि सुरंग लागणे हे दोन्ही मराठी भाषेतील वाक्प्रचार आहेत.

शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेचा संप्रदाय असे म्हणतात.

वर दिलेल्या वाक्प्रचारांचे अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग खालील प्रमाणे-

१. उसंत न मिळणे- वेळ न मिळणे.

आज घरी कामच इतके होते की बाहेर खरेदीसाठी जायला मला उसंतच मिळाली नाही.

२. सुरंग लागणे- धुळीस मिळणे.

जोरदार पावसामुळे लोकांच्या महत्त्वाच्या कामांना सुरंग लागला.

Explanation:

Answered by halamadrid
23

■उसंत न मिळणे व सुरंग लागणे हे मराठीतले वाक्यप्रचार आहेत. त्यांचा अर्थ व वाक्यात प्रयोग खालील प्रकारे आहे:■■

१. उसंत न मिळणे - वेळ न मिळणे.

वाक्य - आपल्या मुलीच्या लग्नाच्या तैयारीमध्ये आईला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष्य द्याला उसंत मिळाला नाही.

२. सुरंग लागणे - धुळीत मिळणे.

वाक्य : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे चोरांच्या चोरी करण्याच्या नियोजनाला सुरंग लागला.

Similar questions
Math, 8 months ago