use the above attachment for question
• spam answers will be deleted
Answers
उत्तर :-
कथालेखन
एक रामपुर नावच एक गाव होतं. त्या गावात दोन मित्र होते, त्यातला एक व्यापारी होता. दुसऱ्या मित्राने तीर्थ यात्रेला जाण्याचे ठरविले. त्याने मेहनत करून जमा केलेली संपत्ती, खूप नाही पण म्हातारपणाची व्यवस्था म्हणून केलेले काही दागिन्यांच्या रूपात होते. त्याला प्रश्न पडला होता की हे दागिने कोणाकडे देऊ असा. तो आपल्या मित्राला विचारतो की काय करावे म्हणून तर तो मित्र म्हणतो की तू माझ्याकडे ठेवू शकतोस. तो म्हणतो अरे खरंच की माझ्या हे लक्षातच आलं नाही. तो त्याच्याकडे सर्व दागिने ठेवून तीर्थाटनाला जातो.
परत आल्यावर तो आपल्या व्यापारी मित्राकडे जातो, आणि ठेवलेल्या दागिने मागतो. तेव्हा मित्र खोटे बोलतो, की दागिने उंदराने खाल्ले म्हणून पण मित्र ओळखतो की हा खोटं बोलतं आहे. तो तरी त्याला विनंती करतो, पाया पडतो पण तो काही ऐकत नाही म्हणजे नाही.
तो मित्र पण खूप हुशार असतो म्हणून तो आपल्या मित्रांकडून कसे दागिने घ्यायचे याची एक युक्ती करतो. ऐके दिवशी त्याने दोन-तीन गावऱ्याना बोलवतो आणि त्याना सर्व काही सांगतो आणि युक्ती ही. मग गावकऱ्यांनी युक्ती प्रमाणे सावकाऱ्याच्या मुलाला लपवतात, जेव्हा सावकार वाट पाहून शोधत येतो, तो खूप शोधतो आणि आपल्या मित्राला विचारतो तेव्हा तो म्हणातो की तुझ्या मुलाला फुलपाखरांनी नेले म्हणून मग तो म्हणतो की हे कसं शक्य आहे तेव्हा दुसरा मित्र म्हणतो की का नाही शक्य जसं माझे दागिने उंदीर खाऊ शकतात तसेच तुझ्या मुलाला फुलपाखरू का नाही नेऊ शकत.
तेव्हा त्या व्यापाऱ्याला स्वताच्या चुकीची जाणीव होते आणि तो त्याचे दागिने परत करतो आणि ते गावकरी त्याच्या मुलाला.
तात्पर्य : नेहमी खरे बोलावे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
कथालेखन
एक गाव होते आणि
त्या गावात २ चांगले मित्र हि होते. त्या पैकी एक व्यापारी होता . एके दिवशी मित्राने तीर्थ यात्रेला जायचे ठरवले. पण प्रवासात दागिने हरवू नी म्हणून व्यापाऱ्याजवळ दागिने ठेवायचा निर्णय घेतला आणि तो मित्र यात्रेला गेला. यात्रेवरून परत आला, आणि ज्या वेळी तो त्याचे दागिने परत आण्याला गेला त्या वेळी व्यापाऱ्याने सांगितले के दागिने उंदराने काहून टाकले, पण वास्तवात असे नव्हते दागिने व्यापाराजवळच होते हि बाब दुसऱ्यामित्राच्या लक्ष्य आली होती पण त्याला माहित होते कि व्यापारी एवढ्या शहरीत्या त्याची चूक काबुल करणार नाही, म्हणून तो एका संधीची वाट पाहत होता जेणेकरून तो व्यापारी त्याची चुक कबुल करेल .
एके दिवशी व्यापाऱ्यांचा मुलगा शाळेत गेला आणि त्याला परत आण्याला कोणीच नव्हते म्हणून व्यापाराने दुसऱ्या मित्राला सांगितले कि तू जून त्याला परत आन, त्याने डोके चालवले आणि या संधीचे सोने करायचे ठरवले . त्याने त्याच्या मुलाला लपवले आणि घरी परत येऊन सांगितले कि तुझया मुलाला फुलपाखरू घेऊन गेले. व्यापाराला विश्वास बसत नव्हता त्यांना गावातील न्याधीशाकडे जायचे ठरवलेनव्हता त्यांना गावातील न्याधीशाकडे जायचे ठरवले आणि दोघेही हि न्यायधिशाकडे गेले. त्या वेळी सर्व प्रसंग सांगितलं आणि व्यापाराने हि आपली चूक काबुल केली. सोन उंदीर खाऊ शकत नाही आणि मुलाला फुलपाखरू घेऊन जाऊ शकत नाही.
तात्पर्य = नेहमी खरे बोलावे.
(mark me in brainliest answer please)