Geography, asked by wwwshaikhsaad40com, 2 months ago

उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात पुढीलपैकी कशाची निर्मिती होते.​

Answers

Answered by yashanarase31
3

Explanation:

या प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर दाट धुके तयार होतात

Similar questions